आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..जेव्हा रात्री २ वाजता स्मिता पाटीलने केला होता अमिताभ यांना फोन, दिली होती 'ती' भयावह बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सौंदर्य आणि अभिनय यांचे विलक्षण मिलन असलेली अभिनेत्री कोण असा सवाल केला असता आपल्यासमोर नाव येते ते स्मिता पाटील यांचे. 13 डिसेंबर रोजी स्मिता यांनी जगाला अलविदा केला होता. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज त्यांच्या डेथ अॅनिवर्सरीनिमित्त खास तुमच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील एक अविश्वसनीय किस्सा घेऊन आलो आहोत. अमिताभ यांच्यासोबत दुर्घटनेची स्मिता यांना आली होती पूर्वकल्पना... 

'कुली' शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटींग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सच्या एका ठोश्यामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी तर अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील..

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, फोन करुन अमिताभ यांना काय म्हटल्या स्मिता पाटील..

बातम्या आणखी आहेत...