आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कच्चा लिंबू' : हे आहे चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट असण्यामागचे कारण, वाचा Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रसाद ओकचे दिग्दर्शन असलेला कच्चा लिंबू हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून समिक्षकांसह प्रेक्षकांच्याही पसंतीला हा चित्रपट उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिलेल्या सर्वच सेलिब्रिटींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव आणि अनंत महादेवन असे अनेक मोठे कलाकार एकत्र आले आहेत. 

हा संपूर्ण चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. प्रसादचा पहिला चित्रपट, एकापेक्षा एक उत्तम कलाकारांची जमलेली भट्टी आणि ब्लॅक अँड व्हाइटची एक वेगळी मजा, असे अनेक पदर या चित्रपटाच्या अवती भोवती आहेत. पण हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट का केला असेल, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण हा चित्रपट ठरवून ब्लॅक अँड व्हाइट करायचाच म्हणून केलेला नाही, तर त्यामागेही एक खास कारण त्या कारणासह या चित्रपटा विषयीचे काही खास फॅक्ट्स आपण आज जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कच्चा लिंबू चित्रपटाविषयी काही खास Facts...
 
बातम्या आणखी आहेत...