आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#missdiva2017 च्या पुणे ऑडिशनमध्ये असा होता \'अप्सरा\' सोनालीचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी रविवारी सायंकाळी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या #missdiva2017 स्पर्धेत जज म्हणून उपस्थित होती. सोनालीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेयर करून याबाबत माहिती दिली. देशभरातील महत्त्वाच्या शहरातील सौंदर्यवतींमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक शहरातील अंतिम निवडलेल्या सर्व देशभरातील तरुणींची एकत्र स्पर्धा होऊन त्यातून मिस दिवा निवडली जाणार आहे. या स्पर्धेत पुण्यातील तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे आणि इतर स्पर्धकांचे कार्यक्रमातील PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...