आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली कुलकर्णीने लेकीसोबत सेलिब्रेट केला 'चिल्ड्रेन्स डे', पतीही होता सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुलीसोबत  'चिल्ड्रेन्स डे' साजरा केला. या खास सेलिब्रेशनवेळी तिचा पती सोबत होता. एका मिकी माऊससोबत सोनालीने कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. सोनालीने त्या फोटोला कॅप्शन दिले आहे, Each of our day is filled with joys, curiosity n contentment! Isn’t that called life? What else should we celebrate💚Happy #ChildrensDay ❤Let’s take care of innocence💕
 
सोनाली कुलकर्णीच्या मुलीचे नाव कावेरी आहे. 18 ऑक्टोबर 2011 रोजी जन्मलेली कावेरी सध्या 6 वर्षाची आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे फॅमिलीसोबतचे काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...