आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता अभियानात सोनालीने घेतला सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री सशक्तीकरण कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहे. नुकतेच सोनाली टाटा मेमोरीअल सेंटर येखील ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता अभियान कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 
 
सोनाली कुलकर्णीला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. यामुळेच सोनालीला या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले तेव्हा तिने अतिशय उत्साहाने यात सहभाग घेतला. ब्रेस्ट कॅन्सरविषयी समाजात जागरुकता पसरायला हवी असे सोनाली कुलकर्णीचे म्हणणे होते. सोबतच ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटच्या मदतीसाठी ठेवण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनालाही सोनालीने भेट दिली. 

सोनालीने सांगितले, मी टाटा मेमोरीअलची आभारी आहे की त्यांनी मला येथे प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित केले. मी येथे येऊन काही कॅन्सर पेशंटला भेटली आणि त्यांच्यासाठी टाटा मेमोरीअल जे काम करत आहे ते पाहून मी फार आनंदीत झाले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनालीचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...