Home | Bollywood | Marathi Cinekatta | sonali kulkarni will be participating in triclothon

वयाच्या चाळीशीतही स्वतःला अशी फिट ठेवते सोनाली कुलकर्णी, आता बघतेय ट्रायक्लोथॉनची वाट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 11:30 AM IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच 'पोश्टर बॉईज' या हिंदी सिनेमात

 • sonali kulkarni will be participating in triclothon
  मुंबई - लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच 'पोश्टर बॉईज' या हिंदी सिनेमात झळकली. हिंदी तसेच मराठीतही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने नाव कमावले आहे. फार कमी जणांना माहीत आहे की सोनाली फार उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे. सोनालीला सायकलिंगची किती आवड आहे हे आपल्याला तिचे सोशल मीडियावरील अकाउंट पाहिल्यावर लगेचच कळते. मागील वर्षी घेतला होता ट्रायक्लोथॉन रेसमध्ये भाग...
  सोनाली सांगते की, "मला सायकलिंग आणि रनिंग फार आवडते. यासाठी मी नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करते. इतर लोकांना प्रेरीत करण्यासाठी मी माझे सायकलिंगचे फोटो नेहमी शेअर करत असते. माझे हे काही फोटो कौस्तुभ राडकरने पाहिले आणि माझ्याशी ट्रायक्लोथॉनसाठी संपर्क केला. "
  सोनाली सांगते की, "मला या स्पर्धेसाठी अनेक गोष्टींचा बळी द्यावा लागला. मी इतर लोकांप्रमाणे रविवारी सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकत नाही. रोज सकाळी साडेचार वाजता उठून मी दोन-तीन किलोमीटर रनिंग करते आणि 20-25 किमी सायकलिंग करते. ट्रायक्लोथॉन फार कठिण स्पर्धा आहे ज्यात स्पर्धकाला स्विमींग, सायकलिंग आणि रनिंग करत स्वतःला सिद्ध करावे लागते. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मी ट्रायक्लोथॉनमध्ये भाग घेणार आहे."
  पुढच्या स्लाईडवर पाहा, फिटनेस फ्रिक असलेल्या सोनाली कुलकर्णीचे काही खास PHOTOS...

Trending