आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सई-स्वप्नील स्टारर \'तू हि रे\' सिनेमातील गाण्याचे On Location photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर जोडीची जादू आपल्याला पून्हा एकदा अनुभवता येणार आहे. निर्माता संजय जाधवच्या 'तु हि रे' या चित्रपटातून सई आणि स्वप्नील यांची रोमँटिक जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सई आणि स्वप्नीलसोबतच या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडितही आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू आहे.
मुंबईच्या चित्रीकरणादरम्यान नुकतेच एक गाणे चित्रीत करण्यात आलेय. हे गाणे संगीतकार अमितराजने संगीतबध्द केलेय तर वैशाली सामंतने गाणे गायले आहे. जेव्हा चित्रपटाचे शुटिंग सुरू होते तेव्हा चित्रपटाच्या पूर्ण टीमसोबतच वैशाली आणि अमितराजने ही उपस्थिती लावली होती. या गाण्याच्या चित्रीकरणाचे काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवत आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सई-स्वप्नीलच्या 'तू हि रे' चित्रपटातील गाण्याचे On Location Photos...