आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सई, प्रिया, सोनाली, स्पृहा, तेजस्विनी आल्या \'पोश्टरगर्ल\' पाहायला एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पोश्टर गर्ल’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या ब-याचशा सेलेब्सनी उपस्थिती लावली होती. अनिकेत विश्वासराव, जीतेंद्र जोशी, हृषिकेश जोशी, सिध्दार्थ मेनन, संदिप पाठक, अक्षय टांकसाळे, हेमंत ढोमे आणि सोनाली कुलकर्णी स्टारर ह्या सिनेमाची फिल्म रिलीजच्या अगोदर झालेल्या स्क्रिनींग्ससाठी मराठी सिनेविश्वातल्या सेलेब्सची मांदियाळीच पाहायला मिळाली.
सई ताम्हणकर, प्रिया बापट, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, अंकुश चौधरी, क्षिती जोग, स्वानंदी टिकेकर, ललित प्रभाकर, शरद केळकर, सुयश टिळक, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे ह्या एक्टर्ससोबतच सचिन पिळगांवकर, संजय जाधव, सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी हे फिल्ममेकरही उपस्थित होते.