आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Spruha Joshi And Varad Laghate Engagement Pics

B'day: 28 नोव्हेंबरला वरदसोबत लग्नगाठीत अडकणार स्पृहा जोशी, पाहा साखरपुड्याची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्पृहा जोशी आणि वरद लघाटे)

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी आज आपला 25वा वाढदिवस साजरा करत आहे. रंगभूमी आणि छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी स्पृहा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 28 नोव्हेंबर 2014 रोजी विवाहबंधनात अडकणार आहे.
स्पृहाच्या भावी नव-याचे नाव वरद लघाटे असून ते मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्पृहा आणि वरद रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला. आता पुढील महिन्यात हे दोघे सप्तपदी घेणार आहेत.
आज स्पृहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला स्पृहा आणि वरद यांच्या साखरपुड्याची निवडक छायाचित्रे दाखवत आहोत.