आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spruha Joshi Revealed Her Husband Varad Laghate Is Suffering From Obsessive Cleanliness Disorder

बाप रे!! स्पृहाच्या पतीला ऑब्सेसिव्ह क्लीनलीनेस डिसऑर्डर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः स्पृहा जोशी)
मुंबई : अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या आपला नवरा वरद लघाटेच्या स्वच्छतेविषयीच्या अतिरेकावरुन वैतागली आहे. ती म्हणते, 'वरदला ऑब्सेसिव्ह क्लीनलीनेस डिसऑर्डर आहे. तो त्याचे स्वत:चे हात अनेकवेळा धुतो. शिवाय घरी त्याला प्रत्येक गोष्ट स्वच्छ असली तरी वारंवार तो ते पडताळत असतो. त्याला मीदेखील इतकी कॉन्शिअस असावे असे वाटते.’
स्पृहा सध्या ‘पीजी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यात वरदच्या या डिसऑर्डरमुळे तिची चिंता वाढली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्पृहाची पती वरदसोबतची खास छायाचित्रे...