आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पृहा जोशीच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, सोशल मीडीयावर शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान स्पृहा - Divya Marathi
नव्या चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान स्पृहा
मुंबई - 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या चित्रपटानंतर स्पृहा जोशीचा आगामी सिनेमा कुठला याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुक्ता लागली होती. काही दिवसांपूर्वी स्पृहाने  सोशल मीडियावर तीच्या नव्या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात झाली असे सांगितले होते. त्यावेळी तिने त्या प्रोजेक्टचे नाव उघड केले नव्हते. 
 
स्पृहाने आता सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात तीने आगामी चित्रपटाच्या सेटवर दिसत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुमीत राघवन, मोहन आगाशे, मृणाल कुलकर्णी यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाचे नाव वेलकम होम आहे अशी तिच्या पोस्टवरुन कल्पना करण्यात येते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्पृहाने शेअर केलेले हे दोन PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...