आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : आईला नको असताना झाला होता जन्म, यामुळे नाव बदलून 'कृष्णा'चे झाले 'दादा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटसृष्टीमधील मोठ्या नावांपैकी एक आहे. सोंगाड्या चित्रपटापासून सुरू झालेला दादांचा सिनेसृष्टीतील प्रवास हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवसंजीवणी देणारा ठरला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सलग 9 रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटांचा विक्रम दादांनी त्या काळामध्ये केला. चित्रपट क्षेत्रातील या हुकमी एक्क्याच्या जन्माची कथाही तेवढीच रंजक आहे. 

दादा कोंडके यांच्याबाबत अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. त्यांच्या जन्माची कथा, नाव बदलण्यामागचे कारण अशा अनेक बाबी आजही अनेकांना माहिती नाहीत. दादा ज्याप्रमाणे अवलिया व्यक्तीमत्त्व होते. तशीच त्यांच्या जन्माची कथाही भन्नाटच आहे. या पॅकेजमधून आपण आज दादांच्या जन्माची हीच कथा जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, दादांच्या जन्माची आणि नाव बदण्याची कथा.. बालपणीचे काही किस्से...
बातम्या आणखी आहेत...