आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या या चॉकलेट हिरोला फिल्मी स्टाइलने मिळाली होती श्रीकृष्णाची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणजेच स्वप्निल जोशीला आपण सगळेच रोमँटिक हिरो म्हणून चांगलेच ओळखतो. त्यापूर्वी स्वप्निलने नाव कमावले होते, कॉमेडीमध्ये. पण स्वप्निलची खरी ओळख आहे ती म्हणजे टीव्हीवरील कृष्णाची. अगदी कमी वयातच श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे त्याला प्रचंड यश मिळाले. महाभारतातील नितिश भारद्वाज याच्यानंतर कृष्णाची भूमिका गाजली ती स्वप्निलचीच. 

स्वप्नीलची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा लोकांनी इतकी उचलून धरली आहे की रोमँटिक हीरो म्हणून स्वप्नील हा प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचा आवडता आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’ या सिनेमांमुळे स्वप्नील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. मात्र ही लोकप्रियता स्वप्नीलला आता मिळतेय असे नाहीये. या यशाची चव स्वप्नीलने अगदी बालपणीच चाखली आहे. छोट्या पडद्यावर 'कुश' आणि 'श्रीकृष्णा'च्या रुपात त्याचे प्रेक्षकांना दर्शन घडले. 'कुश' ही त्याने साकारलेली पहिलीच भूमिका होती. मात्र श्रीकृष्णाच्या भूमिकेतून तो यशोशिखरावर पोहोचला. ही भूमिका त्याला कशी मिळाली, याबाबत आपण या पॅकेजमधून आज जाणून घेणार आहोत.. 
 

पुढे वाचा, अगदी फिल्मी स्टाइलने मिळाली स्वप्नीलला श्रीकृष्णाची भूमिका.. 

 
बातम्या आणखी आहेत...