आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळासाहेबांनी दिलेला हार अजय-अतुल यांनी पाणी शिंपडून जपला होता, वाचा Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय-अतुल हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गाजलेल्या गाण्यांची यादी उभी राहते. महाराष्ट्रातील लोकसंगीत ज्याप्रकारे या दोघांनी चित्रपटाच्या मातीतून मनामनात रुजवले तसे आजवर संगीतकारांना जमले नाही. या दोघांनी मराठीबरोबरच हिंदीतही यशाची पताका फडकावली. अगदी शून्यातून सुरुवात करत संगीत क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्याचे काम अजय अतुल यांनी केले आहे. अजय आणि अतुल यांच्यातील अजय गोगावले याचा रविवारी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने आम्ही अजय-अतुलच्या आजवरच्या प्रवासाबाबत तुम्हाला सांगणार आहोत. लहानपणापासूनच या दोघांची कारकिर्द एकमेकांसोबत राहिलेली आहे, त्यामुळे वाढदिवस अजयचा असला तरी आपण आज दोघांच्या कारकिर्दीबाबत जाणार आहोत. अजय हा अतुलपेक्षा वयाने लहान आहे. तरीही त्यांनी जोडीच्या नावात आधी अजय ठेवले आहे. त्यामागेही संगीताशी जुळलेलेच कारण आहे. जाणून घेऊयात काय आहे हे कारण...
अजय-अतुल यांच्या जीवनाशी संबंधित अनेक Facts जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...