आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक चित्रपटांत झळकलेल्या या अॅक्टरचे नाव आहे का लक्षात? त्यालाही आहे हीच खंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या रिंगण हा चित्रपट आज अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतोय. अनेक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचे प्रदर्शन सारखे पुढे ढकलले जात होते. या चित्रपटात साहील जोशी या बालकलाकाराबरोबर शशांक शेंडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. शशांक शेंडे यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येत आहे. 

नुकतीच एका मुलाखतीत शशांक शेंडे यांनी एक खंत व्यक्त केली होती. ती खंत म्हणजे ते म्हणाले की, लोकांना चित्रपटांमध्ये पाहिल्यामुळे माझा चेहरा लक्षात राहतो पण मी कोण ते माहिती नसते. माझे नाव काय तेच लोकांच्या लक्षात येत नाही अशी खंत शशांक यांनी व्यक्त केली होती. चला तर मग जाणून घेऊयात शशांत शेंडे यांच्याबाबतची काही माहिती.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, शशांक शेंडे यांच्याबाबत..

 
बातम्या आणखी आहेत...