आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

One Way.. च्या Glamours हिरोईनने आई वडिलांना विचारून दिले होते Bold सीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या रिलीज होणाऱ्या वन वे तिकिट चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये आपल्याला एका बोल्ड अँड ब्युटिफुल अशा अभिनेत्रीला पाहण्याची संधी मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजेच नेहा महाजन.

यापूर्वी कॉफी आणि बरंच काही, फ्रेंड्स आणि नीळकंठ मास्तर अशा चित्रपटातून प्रेक्षकांना नेहाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. पण एका बॅन करण्यात आलेल्या मल्याळी चित्रपटातील तिचे न्यूड सीन लीक झाल्यानंतर देशभरात नेहाबाबत चर्चा झाली होती. नेहाने त्यावेळीही अगदी बिनधास्तपणे याबाबत भूमिका मांडली होती. आई वडिलांना विचारूनच बोल्ड सीन दिले होते, असे नेहाने सांगितले आहे.
मराठीसोबतच दीपा मेहतांच्या 'मिड नाइट्स चिल्ड्रन' या सिनेमात नेहाने काम केले आहे. मात्र 'द पेंटेड हाऊस' कादंबरीवर आधारित Chaayam Poosiya Veedu या मल्याळम सिनेमात नेहाने सर्व मर्यादा ओलांडल्याने तिच्यावर टीका झाली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेहाविषयीचे काही रंजक Facts..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...