आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज वाजपेयीबरोबर झळकणार राधा ही बावरी, साऊथमध्ये म्हणायचे हेमा मालिनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक हॉट आणि ग्लॅमरस नायिका श्रुती मराठे ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. लहानगा धावपटू बुधियावर आधारित चित्रपटात मनोज वाजपेयींबरोबर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती आपल्याला दिसणार आहे.

बॉलीवूडमध्ये जरी श्रुती पदार्पण करत असली तर फिल्म इंडस्ट्री तिच्यासाठी नवी नाही. कारण यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटां श्रुती झळकली आहे. दक्षिणेकडील चित्रपट सृष्टीमध्ये तिला श्रुती मराठे नावाने नव्हे तर श्रुती प्रकाश किंवा हेमा मालिनी या नावानेही ओळखले जात होते, पण श्रुतीने नंतर ते नाव बदलण्यास सांगितले. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांत श्रुतीच्या भूमिका गाजल्या आहे. श्रुतीने पाच तमिळ तर एका कन्नड चित्रपटात काम केले आहे. तिच्या साऊथच्या प्रवासाची झलक आपण आज पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रुतीच्या साऊथच्या चित्रपटातील काही अदा..


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...