आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : 600 रुपये घेऊन मुंबईत आला होता हा अॅक्टर, स्ट्रगल ऐकूण येईल डोळ्यात पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - स्ट्रगल हा प्रत्येकाच्यात आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही स्ट्रगल करावा लागत असतो. त्यात ग्लॅमर जगतात काम करणाऱ्या कलाकार किंवा या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या जीवनात तर स्ट्रगल हा असतोच असतो. प्रत्येक कलाकाराच्या त्याच्या स्ट्रगलच्या अनेक आठवणी असतात. अशाचप्रकारे स्ट्रगल करून मोठे झालेले मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक नाव म्हणजे भारत गणेशपुरे. 15 ऑगस्ट रोजी भारत गणेशपुरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्ट्रगल आम्ही या स्टोरीतून सांगणार आहोत. 

भारत गणेशपुरे हे विदर्भातील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले आहेत. मुंबईतीली इंडस्ट्रीविषयी काहीही माहिती नसताना त्यांनी मुंबईत पाय ठेवला आणि त्यानंतर सुरू झाला त्यांचा स्ट्रगल. भारत यांच्या स्ट्रगलबाबत बोलायचे काही दिवस तर त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नसायचे. कामाच्या शोधासाठीही त्यांना संघर्ष करावा लागला होता. सुरुवातीच्या स्ट्रगलच्या दिवसात कशी अवस्था होती, हे त्यांनी चला हवा येऊ द्याच्या 100 व्या भागाच्या निमित्ताने सांगितले होते. यावेळी भारत गणेशपुरे यांनी त्यांच्या स्ट्रगलचा एक किस्सा सांगितला होता. हा एकच किस्सा एवढा हादरवणारा होता की, त्यांचा संपूर्ण स्ट्रगल कसा असेल असा विचार मनात येतो. चला तर मग जाणून घेऊयात भारत गणेशपुरे यांच्या स्ट्रगलबाबत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, भारत गणेशपुरे यांनी सांगितलेला त्यांच्या स्ट्रगलचा किस्सा..
 
 
बातम्या आणखी आहेत...