आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: YZ, राक्षससह पाच यंदा चित्रपटांतून चाहत्यांना भेटणार सई, अशी आहे यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लासमेट्स, हंटर आणि तु ही रे... या चित्रपटांच्या यशामुळे गेल्या वर्षी म्हणजे 2015 साली सई ताम्हणकरने चांगले यश अनुभवले. क्लासमेट्स चित्रपटात सईचा डॅशिंग अंदाज सर्वांना चांगलाच भावला. बोल्ड अंदाजात सईला पाहण्याची सवय असलेल्या तिच्या चाहत्यांसाठी हे एक सरप्राइज पॅकेज होते. त्याच प्रमाणे हंटर या हिंदी चित्रपटात सईने पुन्हा एकदा बोल्ड भूमिका केली, तर तु ही रे चित्रपटात तिच्या सशक्त अभिनयाची प्रचितीही मिळाली.

एकूणच 2015 हे वर्ष सईसाठी चांगले राहिले. पण यंदाचे म्हणजे 2016 हे वर्षही सईसाठी खास ठरणार आहे. यंदा सईचे 5 चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये सईच्या विविध प्रकारच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे चित्रपट कोणते असणार हे आपण जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सई ताम्हणकरच्या आगामी सिनेमांविषयी...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...