आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीशीनंतरही एवढी स्टायलिश आहे 'बच्चू'ची आई, पाहा 'So..Kul' फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सोनाली कुलकर्णीची महत्त्वाची भूमिका असलेला 'कच्चा लिंबू' हा बहुचर्चित चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात सोनालिने एखा स्पेशल चाईल्डची आई असलेल्या महिलेची भूमिका साकारली आहे. चित्रपटात सोनालिचा अत्यंत साधा लूक पाहायला मिळणार आहे, मात्र प्रत्यक्षात मात्र सोनाली चांगलीच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर सोनाली चांगलीच अॅक्टीव्ह असते आणि तिच्या इव्हेंटचे आणि इतर कार्यक्रमांचे फोटो ती चाहत्यांसाठी शेयर करत असते. या फोटोमध्ये सोनालिचा स्टायलिश लूक आपल्याला पाहायला मिळतो. सोनालीचे असेच काही लूक्स आपण आज पाहणार आहोत. तिने हे फोटोज सोशल मीडियाला शेयर केलेले आहेत. 

पुढील स्लाइडवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...