आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुबोध भावेचा 'नवा अध्याय' सुरु, फोटो शेअर करत चित्रपटाबाबत बाळगली गुप्तता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सुबोध भावे एक असा अभिनेता आहे ज्याने अभिनेता ते दिग्दर्शक असा यशस्वी प्रवास केला आहे. तुला कळणार नाही या चित्रपटानंतर सुबोधने नव्या चित्रपटाचे शुटिंग सुरु केले आहे. आज फेसबुकवर सुबोधने त्याचा एक फोटो शेअर करत त्याबद्दल माहिती दिली आहे. 
 
 सुबोध सध्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याचे कळते. आगामी सिनेमा 'पुष्पक विमान'ची निर्मिती तसेच 'ययाती' हा सिनेमाचे दिग्दर्शन असे तो करत आहे. 'ययाती' या चित्रपटाचे नाव जरी कादंबरीवरुन घेण्यात आले आहे पण हा पौराणिक चित्रपट नाही असे सुबोधने सांगितले. पौराणिक नसला तरी हा चित्रपट लिहीताना त्या कादंबीराचा प्रभाव त्यावर होताच हे सांगायलाही तो विसरला नाही. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, सुबोधची पत्नी मंजिरीने शेअर केलेला खास PHOTO..
बातम्या आणखी आहेत...