आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suhrud Godbole Gifted Sony Xperia Z3 To Wife Girija Oak On 3rd Wedding Anniversary

लग्नाच्या वाढदिवशी गिरीजाला पतीकडून मिळाली Sony Xperia Z3ची भेट, पाहा Romantic क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुहृद गोडबोले यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल छायाचित्र)
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले आणि सुहृद गोडबोले यांनी सोमवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीजाला पतीकडून Sony Xperia Z3 हा महागडा फोन भेट म्हणून मिळाला.
गिरीजाने सोशल साइटच्या माध्यमातून पती सुहृदला धन्यवाद दिले आहेत. गिरीजाने फेसबुकवर लिहिले, ''I love you Suhrud Godbole! Not only because you gifted me the Sony Xperia Z3, but also because you are the best thing that has ever happened to me.. Happy wedding anniversary.'' तर सुहृद यांनीसुद्धा सोशल साइटच्या माध्यमातून गिरीजावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडमारी गिराजा ओक हिचं लग्न लेखक आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा सुपुत्र सुहृदबरोबर 10 नोव्हेंबर 2011 रोजी झाले होते. मागील वर्षी 17 जूनला गिरीजाने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव कबीर आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गिरीजा आणि सुहृदची रोमँटिक क्षणांची खास झलक छायाचित्रांमधून दाखवत आहोत. शिवाय त्यांचा मुलगा कबीर याचीही छायाचित्रे तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(फोटो साभारः फेसबुक)