आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरांच्या मैफिलीत पुन्हा रंगणार प्रेक्षक, नवीन शो घेऊन आले अवधुत गुप्ते आणि महेश काळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या 13 नोव्हेंबरपासून कलर्स मराठी चॅनलवर सुरांची मैफिल सजणार आहे. सुर नवा ध्यास नवा हा एक नवा रिअॅलिटी शो सुरु होणार असून या शोमध्ये आपणास अवधुत गुप्ते आणि महेश काळे हे जजच्या रुपात दिसणार आहे. 
 
काहीच दिवसांपूर्वी या शोची एक अनाउसमेंट पार्टी ठेवण्यात आली होती. त्यावेळी सारेगामापा तील सर्व विजेता गायकांनी हजेरी लावली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या पार्टीवेळेसचे काही PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...