आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'का रे दुरावा'नंतर सुरुचीची नवी मालिका 'अंजली', जाणून घ्या काय आहे स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी युवावर आजपासून (२२ मे) सोमवार ते शुक्रवार, रात्री ८ वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे. या मालिकेचे नाव आहे "अंजली".  ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने असलेल्या अंजलीची ही गोष्ट आहे. या मालिकेत अंजलीच्या शीर्षक भूमिकेत सुरुची अडारकर असून हर्षद अतकरी, राजन भिसे, रेशम श्रीवर्धनकर, अभिषेक गावकर, भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण, मीना सोनावणे, उमेश ठाकूर, संकेत देव, अर्चना दाणी अशा जुन्या नव्या कलाकारांची फौज आहे.

पुढे वाचा, काय आहे सुरुचीच्या नवीन मालिकेची स्टोरी...   OMG... सुरुचीनेकेले नॉनस्टॉप 84 तास काम!! तुफानी अंजली म्हणून झाली फेमस
बातम्या आणखी आहेत...