आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: लंडनमध्ये सुव्रत, मृण्मयी, सायलीने शूटिंग केले पूर्ण, धम्मालमस्तीचे फोटो केले शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटीलसह अभिनेता सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, सायली संजीव यांनी एका चित्रपटाचे शऊटिंग पूर्ण केले आहे. या शूटिंगनिमित्त या सर्वांनी त्यांचे शूटिंगदरम्यानचे आणि शूटिंगनंतरच्या निवांत वेळी काही फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये या सर्वांनी शूटिंगदरम्यान फार धम्मालमस्ती केल्याचे कळते. 
 
यावेळई सर्वच कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. एका फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचे समजते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सर्व कलाकारांनी शेअर केलेले खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...