आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dream Come True: सागर कारंडेचे घराचे स्वप्न पूर्ण, गृहप्रवेशाला पोहोचले \'चला हवा..\'चे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'चला हवा येऊ द्या' या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सागर कारंडेचे एक मोठे स्वप्न सत्यात उतरले आहे. सागरने मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अलीकडेच सागरने आपल्या पत्नीसोबत नवीन घरात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाच्या पूजेची छायाचित्रे सागरने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. सागरला शुभेच्छा द्यायला चला हवा येऊ द्याचे स्टार्स भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे पोहोचले होते. सागरने भारत आणि श्रेयासोबतची छायाचित्रेही शेअर केली आहेत. छायाचित्रे शेअर करुन सागरने लिहिले, "नवीन घर, नवी सुरुवात..." असे लिहिले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, सागरने शेअर केलेली आपल्या नवीन घराची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...