आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्वी असा होता \'राणाच्या अंजली\'चा लूक, टीनएजमध्ये बघा कसे दिसायचे मराठी Celebs

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अक्षया देवधर - Divya Marathi
अभिनेत्री अक्षया देवधर
एन्टरटेन्मेंट डेस्कः  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अंजली अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत अक्षया अगदीच सिंपल लूकमध्ये दिसतेय. तिचा हा फोटो महाविद्यालयीन काळातील असल्याचे दिसते. छोट्या पडद्यावर झळकताना मेकअपमध्ये दिसणारी अक्षया महाविद्यालयीन काळात मात्र अगदी सामान्य दिसायची. 
 
अक्षयाप्रमाणेच मराठी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी महाविद्यालयीन काळात कसे दिसायचे, हे दाखवणा-या फोटोजचे खास कलेक्शन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी, अमय वाघ यांच्यापासून ते सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रिया बापटसह अनेक सेलिब्रिटींचे जुने फोटोज येथे तुम्हाला बघता येतील. यापैकी अनेक सेलिब्रिटींना तर क्षणभर आपण ओळखू देखील शकणार नाहीत. एवढा आता त्यांच्या लूकमध्ये बदल घडून आल्याचे तुम्हाला दिसेल. 
 
चला तर मग कसा होता तुमच्या फेव्हरेट मराठी स्टार्सचा कॉलेजच्या काळातील लूक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...