आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Diwali : तेजश्री डाएट विसरुन मारते फराळावर ताव, सोनाली बघते करंज्यांची वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी हा सण आपल्या प्रत्येकासाठी अनेक आठवणींचा ठेवा असलेला असा सण आहे. विशेषतः आपण जसेजसे मोठे होऊ लागतो, तस तशा लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी आपल्या मनात दाटून यायला लागतात. दिवाळीची लगबग सुरू झाली, की या आठवणी आपण अनेकांबरोबर सहज शेअर करू लागतो. अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये घर केलेल्या सेलिब्रिटींही त्याला अपवाद नाहीत. 'सेलिब्रिटी दिवाळी' या विशेष सदरात अभिनेत्री तेजश्री प्रधान, सोनाली कुलकर्णी आणि गायिका बेला शेंडे त्यांची दिवाळी कशी सेलिब्रेट होत असते, त्याविषयी सांगत आहे.

चला तर मग जाणून घेऊयात, दिवाळीविषयी काय सांगताहेत या तिघीजणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...