आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या रुपातील तेजश्री प्रधानचा नवीन फोटो आला समोर, दिसली फारच सुरेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा 'बबलु बॅचलर'चे शूटिंग करत आहे. यावेळी तिचा सेटवरील नववधुच्या रुपातील सुंदर फोटो समोर आला आहे. निळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये तेजश्री सुंदर दिसत आहे. शर्मन जोशीसोबत प्रथमच करतेय स्क्रिन शेअर...

 

 तेजश्रीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे लखनऊचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. 'बबलु बॅचलर'मधून तेजश्री प्रथमच अभिनेता शर्मन जोशीसोबत झळकणार आहे. तेजश्रीने चित्रपटातील नववधुच्या रुपातील तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निदेव भट्टाचार्य यांनी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज् शेअर केले आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा. या चित्रपटाचे ऑन सेट PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...