आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनीने साकारलेली 'राणी' कायम आहे प्रेक्षकांच्या मनात, मालिकेत असा होता Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यापूर्वी तेजस्विनी झी मराठीवरील 100 डेज या मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती. प्रेक्षकांना रोजच्या कौटुंबीक मालिकांपेक्षा काहीतरी वेगळे पाहण्याची संधी या मालिकेने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेचा किंबहुना मालिकेतील हिरोईन तेजस्विनी पंडितचा खास लूक चाहत्यांना भलताच आवडला होता. नकारात्मक भूमिकेतील राणीला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अगदी अजूनही राणी सरदेसाई हे पात्र चाहत्यांच्या लक्षात आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गाजलेल्या मालिकेतील तिचे लूक खास तिच्या चाहत्यांसाठी. चला तर मग भेटुयात 100 डेज मालिकेतील या राणीला.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, राणी सरदेसाईच्या रुपातील तेजस्विनी पंडितचे काही खास फोटोज..
बातम्या आणखी आहेत...