आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी चित्रपटांची हुबेहुब नक्कल आहेत हे 9 बॉलिवूड चित्रपट, काही झाले हिट तर काही फ्लॉप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट 'सैराट'चा आता हिंदी रिमेक धडक बनत आहे. शशांक खैतान यांच्या दिग्दर्शना खाली बनण्यात येणाऱ्या या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा मुलगा ईशान खट्टर डेब्यू करत आहे. केवळ धडकच नाही तर असे अनेक मराठी चित्रपट आहेत ज्यांना हिंदी चित्रपटांनी कॉपी केले आहे. अक्षय कुमारच्या भागम भाग् पासून आयुष्यमान खुराणाच्या 'दम लगाके हशिया' सनी देओलच्या 'पोस्टर बॉईज्' यांसारखे अनेक बॉलिवूड चित्रपट काही हिट झालेलतर काही फ्लॉप झाले. 

 

आजच्या या पॅकेजमध्ये अश्या अनेक चित्रपटांच्या बाबतीतची माहिती घेऊन आलो आहोत. पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा इतर मराठी चित्रपटांचे बॉलिवूड रिमेक्स.

 

2008 साली रोहित शेट्टीचा सुपरहिट चित्रपट 'गोलमाल रिटर्नस' 1989 साली आलेल्या 'फेका फेकी' या चित्रपटाची कॉपी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विपीन वर्पी होते. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच इतर चित्रपटांविषयी थोडक्यात माहिती...

बातम्या आणखी आहेत...