Home »Bollywood »Marathi Cinekatta» Thurassic Park In Chala Hawa Yeu Dya

'थुकरटवाडी' बनली 'थुरासिक पार्क', मेकअपरुममध्ये मौजमस्ती करताना दिसले सर्व कलाकार

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 13:16 PM IST

मुंबई - 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये आज तुम्हाला सर्वच कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत. बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देण्यासाठी थुकरटवाडीतील सर्व कलाकार आज थुरासिक पार्कमध्ये वेगवेगळ्या पोषाखात सर्वाचे खासकरुन लहान मुलांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
शो च्या शूटअगोदर मेकअपरुममध्ये सर्व कलाकार मजामस्ती करताना दिसून आले. यावेळी श्रेया बुगडे शिकारीच्या रुपात दिसली.
पुढच्या स्लाईडवर पाहा, कलाकारांची मेकअपरुममधील मजामस्तीचे काही PHOTOS..

Next Article

Recommended