आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गापुजेत गेली 'ती सध्या काय करते' टीम, आर्याने शेअर केले खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपट 'ती सध्या काय करते'ची टीम आर्या आंबेकर, अभिनय बेर्डे आणि तेजश्री प्रधान दुर्गापुजेत सहभागी झाले होते. आर्याने हे सर्व फोटो तिच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. यावेळी तिने  #TskkMiniReunion!❤ असे कॅप्शन दिले आहे.  
 
आर्या या फोटोमध्ये पूजा करताना दिसत आहे. यावेळी अंकुश चौधरी, पल्लवी आणि सतिश सर यांना मिस करत असल्याचेही आर्याने पोस्टमध्ये लिहीले. 
 
फोटो साभार - अजिंक्य माने, पुष्पराज हांगे आणि संकल्प फोटोग्राफी 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा करताना 'ती सध्या काय करते'ची टीम...
बातम्या आणखी आहेत...