आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ आर्चीच नव्हे, या मराठी Child Artist नी कमी वयातच दाखविली अभिनयाची चुणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - आर्चीच्या निकालाने पून्हा तिची सर्वत्र चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. चित्रपट करत असताना केवळ १४ वर्षाच्या आर्चीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना सैराट केले होते. इतकेच की चित्रपटासाठी आर्ची म्हणजेच रिंकू राजरुगुला पुरस्कारही मिळाला होता. पण केवळ रिंकूच नाही जिने इतक्या कमी वयात मराठी चित्रपटसृष्टीत इतकी प्रसिद्धी मिळविली. तिच्यासारखेच अनेक असे मराठी कलाकार आहेत ज्यांनी लहान वयात त्यांचे अभिनयकौशल्य दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 
 
1.अर्चित देवधर (किल्ला 2015)
अनेक पुरस्कार विजेता ठरलेल्या या चित्रपटात अर्चित देवधर या बालकलाकाराने अमृता सुभाषच्या मुलाचा रोल केला होता. त्यातील एका शाळकरी वयातल्या मुलाची शाळा बदलली जात असल्याने मनाची घालवाघालव आणि त्याचे मित्रांसोबत असलेले नाते यांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अन्य मराठी Child Artsits ची माहिती...
बातम्या आणखी आहेत...