आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TTMMची ही अॅक्ट्रेस मल्याळम फिल्मसाठी झाली होती न्यूड, जाणून घ्या हिच्याविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा', 'नीळकंठ मास्तर', 'युथ', 'फ्रेंड्स', 'मिड नाईट्स चिल्ड्रन' या गाजलेल्या सिनेमांमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे नेहा महाजन... 'टीटीएमएम' अर्थातच 'तू तुझं मी माझं' या सिनेमातून नेहा मोठ्या पडद्यावर झळकणार असून तिचा हा सिनेमा उद्या (16 जून) थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात नेहाची जोडी जमली आहे ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी रिलीजआधीच चांगलीच गाजत आहेत. या सिनेमात नेहाने राजश्री नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झालेल्या राजश्रीला तिच्या पत्रिकेत राजयोग असल्याचे नेहमी वाटत असते. राजयोग म्हणजे तिला असा नवरा मिळेल जो तिला प्रचंड सुखात ठेवेल व जगभर हिंडवेल. तिला तिच्या स्वप्नातला नवरा मिळतो का? हे तर आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच आपल्याला समजणार आहे.  Movie Review : `तुझं तू माझं मी'च्या पलीकडचे सुंदर जग दाखविणारा युथफूल चित्रपट
 
 
मराठी नाटक, मराठी, मल्याळी चित्रपट, मिडनाइट चिल्ड्रन्ससारख्या मोठ्या सिनेमाचा अनुभव अशी अभिनयाची उत्तम बॅकग्राऊंड असलेल्या नेहा महाजन काही महिन्यांपूर्वी अचानक लाइमलाइटमध्ये आली होती. याचे कारण ठरले होते, एका मल्याळम सिनेमात तिने दिलेला न्यूड सीन... नेहाचा हा न्यूड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.    व्ही. शांताराम यांच्यासोबत आहे या सेलिब्रिटींचे खास कनेक्शन, भेटा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना
 
त्यावेळी नेमके काय घडले होते आणि त्यावर नेहाने काय स्पष्टीकरण दिले होते, यासह वाचा तिच्याविषयी सर्वकाही पुढील स्लाईड्सवर...   सई, स्पृहासह या 16 मराठी तारका शिक्षणात अव्वल, जाणून घ्या Educational Qualification
बातम्या आणखी आहेत...