आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुझ्यात जीव रंगला\' मालिकेतील कलाकारांच्या घरी विराजमान झाले गणपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणाची भूमिका साकारणारा अभिनेता  हार्दिक जोशी, वहिनीसाहेब अर्थातच धनश्री काडगांवकर आणि बरकत म्हणजेच अमोल नाईक यांच्या घरी गणरायांचे आगमन झाले आहे. या कलाकारांनी त्यांच्या बाप्पांसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
पाहुयात, या कलाकारांनी शेअर केलेले खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...