आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरिओग्राफरच्या बर्थ डे पार्टीत मराठी सेलिब्रेटींची धमाल, तेजस्विनी, अंकुशसह पोहोचले अनेक कलाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांनी गुरुवारी रात्री त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. या वाढदिवसासाठी अनेक मराठी कलाकारांनी उमेशच्या घरी हजेरी लावली. त्यात तेजस्विनी पंटीत, अंकुश चौधरी, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव, सुशांत शेलार यांसारख्या कलाकारांचा सहभाग होता. यावेळी सर्वांनी धम्माल सेलिब्रेशन करत पार्टी एन्जॉय केली. 

 

यावेळी काही कलाकारांनी उमेश जाधव यांच्यासाठी केक आणले होते. उमेश यांनी या पार्टीचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उमेश जाधव यांनी शेअर केलेले काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...