आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown Facts About Nagraj Manjule\'s Marathi Film Sairat

सैराटसाठी रिंकूचे सातवीतच झाले होते सिलेक्शन, वाचा तुम्हाला माहित नसलेले Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘सैराट’ या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या रिलीजला आणखी अवकाश आहे. मात्र रिलीजपूर्वीच या सिनेमातील गाणी, कलाकार सर्वांची खूप चर्चा रंगतेय. सिनेमातील गाण्यांनी आधीच सोशल मिडियात धिंगाणा घातला आहे. सिनेमातील नवोदित कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कलाकारांची निवड कशी झाली, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कोणत्या गमतीजमती घडल्या, याचा आढावा घेणारा खास रिपोर्ट आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
१) सैराट सिनेमा रिअॅलिस्टिक वाटावा यासाठी नागराज मंजुळे यांनी कोणत्याही प्रकारचा सेट उभा केला नाही. गावात शुटिंग करुन सिनेमा तयार केला.
'सैराट'च्या पडद्यामागील रंजक अशा २२ गोष्टी वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(टीप- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही माहिती शेअर करा.)