आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unknown Facts: रिंकू नव्हे प्रेरणा आहे खरे नाव, शाळेत बसावे लागायचे सर्वात मागच्या बाकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो सौजन्यः सोशल मीडिया (इन्स्टाग्राम) - Divya Marathi
फोटो सौजन्यः सोशल मीडिया (इन्स्टाग्राम)
एन्टरटेन्मेंट डेस्कः आज (13 जून) दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. 'सैराट' या सिनेमामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनेदेखील फस्ट क्लासमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिंकूला दहावीत 66 टक्के गुण मिळाले आहेत. दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर रिंकूची मार्कशीट समोर आली आहे. मार्कशीटवर रिंकूच्या नावाचा उल्लेख ''राजगुरु प्रेरणा महादेव'' असा आहे.  ...इंग्लिशमध्ये सांगू का? म्हणणा-या 'आर्ची'ला किती मिळाले दहावीत गुण, बघा मार्कशीट
 
असे पडले रिंकू हे नाव... विदाउट मेकअप कशा दिसतात 'आर्ची'सह मराठीतील फेमस अॅक्ट्रेसेस, 27 PICS मध्ये पाहा खरे रुप
रिंकू हे नाव कसे पडले, याविषयी एका मुलाखतीत स्वतः रिंकूने खुलासा केला. ती म्हणाली, माझं खरं नाव प्रेरणा राजगुरु आहे. पण प्रेरणा या नावाने मला कोणी ओळखत नाहीत. रिंकू हे माझे टोपणनाव आहे. केवळ घरीच नाहीतर शाळेतसुद्धा मला रिंकू म्हणूनच हाक मारली जाते. पण आता माझी ओळख आर्ची अशीच झाली आहे, असे रिंकू म्हणाली. रिंकूच्या शाळेच्या दाखल्यावर तिचे नाव प्रेरणा राजगुरु आहे. पण घरच्यांनी लाडाने ठेवलेल्या रिंकू या नावानेच शाळेतील सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणी हाक मारतात. याच नावाने रिंकूने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. दहावीआधी बारावी पास झाली 'आर्ची', मिळाले होते फक्त 55 टक्के, वाचा कसे

पुढील स्लाईड्सवर वाचा, प्रेरणा महादेव राजगुरु अर्थातच प्रेक्षकांच्या लाडक्या 'आर्ची'विषयीच्या काही खास गोष्टी...  'day: 16 वर्षांची झाली 'आर्ची', 21 Photos मधून बघा रिंकू राजगुरुचे बालपण
बातम्या आणखी आहेत...