आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराट गँगचे असे काही फोटो जे आतापर्यंत तुम्ही पाहिले नसतील, पाहा पहिल्यांदा आणि शेअर करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट, सैराट आणि फक्त सैराट. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र सैराटचीच चर्चा आहे. मग तो कट्टा असो, टीव्ही असो अथवा इंटरनेट. सगळीकडे सर्वच हीच चर्चा. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तर आर्ची उर्फ रिंकू आणि परशा उर्फ आकाशचेच फोटो फिरत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत जे चित्रपटातील नाहीत. फोटोशुटचे नाहीत. हे फोटो तुम्ही अजून पाहिलेच नसतील. तुम्हाला हे फोटो पाहून नक्कीच एक वेगळा आनंद मिळेल हे मात्र नक्की..
चला तर मग या नव्या फोटोंचा अस्वाद घेऊ यात..

आणि हो.. जर हे फोटो आवडले तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा..
पुढील स्लाईडवर पाहा, परशा उर्फ आकाश ठोसरचे इतर UNSEEN PHOTOS
(टीप- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही माहिती शेअर करा.)