आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तात्यांचा डॅशिंग लूक, हमाल मित्रांसोबत नागराज, बघा \'सैराट\'च्या टीमचे UNSEEN PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैराट सिनेमाला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले. या सिनेमातील नवोदित जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. रिंकू राजगुरु, नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांच्या ऑफिशिअल आणि फॅन्स पेजवरुन त्यांच्यासंबंधीच्या नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. शिवाय सैराटच्या टीमची अनेक छायाचित्रेसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.
नागराज, आकाश, रिंकूच नव्हे तर सैराटचे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांनीही काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये रिंकू, अजय-अतुल यांच्या बालपणीची, तर नागराज मंजुळेंच्या अगदी तारुण्यातील छायाचित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या छायाचित्रांमध्ये या कलाकारांना ओळखणेही थोडे कठीण होत आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला 'सैराट' या सिनेमातील कलाकारांची समोर न आलेली छायाचित्रे दाखवत आहोत... पुढील स्लाईड्समध्ये पाहा सैराटच्या टीमचे Unseen Pix
(टीप- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही माहिती शेअर करा.)
बातम्या आणखी आहेत...