आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: उर्मिला कोठारेने पतीसोबत एन्जॉय केली \'पेंच\'सफारी, बेबीमून केले सेलिब्रेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या तिचा प्रेग्नेंसी काळ सेलिब्रेट करत आहे. कोठारे कुटुंबीय सध्या त्यांच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. त्यातच उर्मिला आणि तिचा पती आदिनाथ कोठारे 'बेबीमून' सेलिब्रेट करण्यासाठी पेंच अभयारण्यात गेले होते. तेथे त्यांनी धम्माल केली आणि फोटोही सोशल साईटवर शेअर केले आहेत. 

 

उर्मिलाने नुकतेच धुमधडाक्यात तिचे बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते. या बेबीशॉवरमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्या 'पेंच'सफारीचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...