आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश कोठारेंचा \'छकुला\' बनणार बाबा, उर्मिलाने दिली Good News

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी आली आहे. महेश कोठारे लवकरच आजोबा होणार आहेत. होय, त्यांच्या सूनबाई आणि मराठी इंडस्ट्रीची टॉपची अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे लवकरच आई होणार आहे. उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचे हे पहिले बाळ आहे.  मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या एका अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवरील छायाचित्र शेअर करुन उर्मिलाने आयुष्यातील नवीन फेझ एन्जॉय करत असल्याचे म्हटले आहे. या फोटोत उर्मिला गरोदर दिसतेय. उर्मिलाने लिहिले,  "They say Double Chin's not good for the Red Carpet.. But I carry it with pride in this beautiful phase of my life...."
 
लग्नाच्या पाच वर्षांनी आई होणारेय उर्मिला... 
उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. 20 डिसेंबर 2011 रोजी ही जोडी  विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या 5 वर्षांनी उर्मिला आई होणारेय.  
 
पुढे बघा, उर्मिला मिळाला अवॉर्ड...
बातम्या आणखी आहेत...