आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Urmila Matondkar\'s Husband Mohsin Akhtar Is A Straggler Actor model

senuous actress उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसीन अख्तर आहे स्ट्रगलर अॅक्टर-मॉडेल

7 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
नव्वदीच्या दशकातली सेक्सी आणि सेन्शुअस अभिनेत्री ‘रंगीला’ गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर ह्या कश्मिरी बिझनेसमनसोबत ३ मार्चला विवाह केला. पण फार कमी लोकांना माहित आहे, की हा कश्मिरी बिझनेसमन मोहसीन खर तर बॉलीवूडचा एक स्ट्रगलर आहे.
Divyamarathi.com सांगतंय, मोहसीन अख्तर विषयीच्या unheard things
 • २००७ मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत मोहसीन अख्तर तिस-य क्रमांकाचा विजेता होता.
 • तो वयाच्या २१ व्या वर्षी घरातून पळून गेला होता. कारण त्याचे आईवडिल त्याचं लग्न लावणार होते.
 • सौरभ सेनगुप्ताच्या ‘इट्स मॅन्स वल्ड’ ह्या सिनेमातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
 • झोया अख्तरच्या लक बाय चान्स ह्या सिनेमात तो फरहान अख्तरसोबत दिसला होता. ह्या सिनेमात फरहान ऑडिशन द्यायला जातो. तेव्हा त्याला मानसिक त्रास देऊन बाद करण्याचा प्रयत्न मोहसीन करताना दाखवलाय. अगदी काही सेकंदासाठी मोहसीन सिनेमात दिसला.
 • बीए पास आणि चक दे इंडिया ह्या सिनेमांमध्ये सुध्दा तो अगदी काही सेकंदापुरता दिसला होता.
 • मुंबई मस्त कलंदर ह्या कॉमेडी सिनेमात त्याने भुमिका केली होती.
 • ए आर रहमानच्या ताजमहाल एन्थम ह्या गाण्यातही तो दिसला होता.
 • मनिष मल्होत्राच्या डिझाइनर वेअर कलेक्शनसाठी त्याने ब-याचदा रॅम्प वॉक केलंय. आणि त्यामुळेच त्याची आणि उर्मिलाची मैत्री झाली, असं म्हटलं जातंय.
 • मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
 • मोहसीनचा गारमेन्टचा बिझनेस आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोहसीन अख्तर आणि उर्मिलाच्या लग्नाचे फोटो