आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मणिकर्णिका'च्या सेटवर रिलॅक्स मुडमध्ये दिसला वैभव तत्तवादी, अंकितासोबत शेअर करणार स्क्रिन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाजीराव मस्तानी' चित्रपटात चिमाजी अप्पा या रोलमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता आता पुन्हा आपल्याला इतिहासकालीन चित्रपटात दिसणार आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनवण्यात येणाऱ्या मणिकर्णिका या चित्रपटाल वैभव पुरण सिंह ही भूमिका निभावणार आहे. वैभव अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 
  
वैभव या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या जोधपूर येथे आहे. यावेळी त्याने एक फोटो शेअर केला आहे त्यात तो रिलॅक्स मुडमध्ये दिसत आहे. शूटिंगनंतर फावल्या वेळेत वैभव त्याचे सेटवरील काही फोटोज् शेअर करत असतो. 
  
 पुढच्या स्लाईडवर पाहा, वैभव तत्ववादीने शेअर केलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...