आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Valentine Day Special Interview Of Swapnil Joshi, Sonalee Kulkarni, Prarthana Behare

V\'day Spl: \'प्रत्येक दिवसच असावा व्हॅलेंटाइन डे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, प्रार्थना बेहरे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी)
आज आहे प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाइन डे. हा दिवस म्हणेज आपल्या आवडत्या व्यक्तीवर आपले असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस. या दिवसाविषयी स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची काय मते आहेत, हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
'व्हॅलेंटाइन डे' दिनानिमित्त बोलताना स्वप्निल जोशी म्हणाला, ''व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यावर माझा विश्वास नाही. हा दिवस म्हणजे एखादा परफ्यूम आहे. आला आणि निघून गेला. म्हणूनच वर्षातील 365 दिवस हे प्रेमाचेच असतात. प्रेम हे श्वासारखे असते. त्याचे अस्तित्व समजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीवर रोजच प्रेम करा.''
स्वप्नीच्या या मताशी मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या सहमत नव्हत्या.
काय आहे या दोघींचे मत जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...