आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्यंत आणि मैथिलीच्या धमाकेदार डान्सने साजरा होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार प्रवाहच्या 'दुहेरी'मालिकेत यंदाचा व्हॅलेंटाईन डे दणक्यात साजरा होतो आहे. या मालिकेतले दुष्यंत आणि मैथिलीचे जुळणारे सूर सध्या प्रेक्षकांच्या विशेष  पसंतीस  उतरत आहेत. त्यांच्या या बहरणाऱ्या नात्याला  यंदाच्या  व्हॅलेंटाईन डे मध्ये एक वेगळा आयाम मिळणार असून  या दोघांचा एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स १४ फेब्रुवारीला रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या डान्स परफॉर्मन्सची छोटी झलक सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तेव्हा यंदाचा व्हॅलेंटाईन डे दुष्यंत आणि मैथिलीच्या साथीने प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...