आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मराठी अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत बांधली साता जन्माची गाठ, पाहा हळदीपासून रिसेप्शनपर्यंतचे PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - मराठी अभिनेता विजय आंदळकर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पुजा पुरंदरेसोबत गुरुवारी लग्नगाठ बांधली. यावेळी मराठी क्षेत्रातील कलाकारही उपस्थित होते. विजयने नुकतेच प्रार्थना बेहेरेच्या लग्नाला पूजासोबत उपस्थिती लावली होती.  
 
विजयने 'ढोल ताशे', 'मी अॅण्ड मिसेस सदाचारी', '702 दिक्षित' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तर पूजाने 'किती सांगायचय मला' या मराठी मालिकेत काम केले आहे. या दोघांचा मार्च महिन्यात साखरपुडा झाला होता. गुरुवारी हे दोघे पारंपारीक विवाह पद्धतीने लग्नगाठीत अडकले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, विजय-पूजाच्या हळद, लग्न तसेच रिसेप्शनचे काही खास PHOTOS शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...