आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : गुपचूप थाटले होते क्रांतीने लग्न, आयपीएस अधिकाऱ्याबरोबर अडकली विवाह बंधनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्ट - प्रसिद्ध मराठी अॅक्ट्रेस क्रांती रेडकर गुरुवारी वाढदिवस (17 ऑगस्ट) साजरा करत आहे. 35 वर्षांच्या क्रांतीने याच वर्षी मार्च महिन्यात लग्न केले होते. सोशल मीडियावर अचानकपणे लग्नाची बातमी देत तिने सर्वच चाहत्यांना धक्का दिला होता. मीडियाच्या झगमगाटापासून दूर अत्यंत खासगी विवाह सोहळ्यात आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतीने लग्न उरकले होते. 29 मार्च रोजी क्रांती विवाह बंधनात अडकली. अत्यंत साधेपणाने आणि गुपचूप लग्न उरकल्याने तिच्या लग्नाचे अत्यंत मोजके फोटो समोर आले होते. तिच्या मैत्रिणींनी काही फोटो पोस्ट केले होते. चला तर मग पाहुयात क्रांतीच्या लग्नाचे काही फोटोज. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा क्रांतीच्या लग्नाचे काही निवडक फोटोज..
बातम्या आणखी आहेत...