आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधीचे मालक असलेले नाना का राहतात 1 BHK फ्लॅटमध्ये, जाणून घ्या बरंच काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सीमेवरील जवान हेच खरे हिरो आहेत. सर्वात आधी आपला देश त्यानंतर आम्ही कलाकार. त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका’ असे म्हणत नाव न घेता नाना पाटेकर यांनी अलीकडेच अभिनेता सलमान खानवर शाब्दिक हल्ला चढवला होता. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण पाहता सध्या सर्वच क्षेत्रांतील दिग्गज याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात दहशतवादी तळ नष्ट केले होते. या घटनेनंतर राजकारण आणि कलाक्षेत्रामध्ये बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. नाना नेहमीच आपल्या कामामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. एक नजर टाकुया कोट्यवधीचे मालक असलेल्या रोखठोक नानांच्या 5 खास गोष्टींवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...